Ancient Warehousing System: प्राचीन अन्नधान्य साठवणूक व्यवस्था
Harappa Mohenjodaro: गोदाम व्यवसायात उतरू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी गोदाम व्यवस्थेचा ऐतिहासिक प्रवास समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात हडप्पा, मोहेंजोदडो, पाटलीपुत्र आणि तक्षशिला येथे विकसित झालेल्या साठवण प्रणाली, दळणवळण आणि व्यवस्थापनाची माहिती अत्यंत रंजक आणि मार्गदर्शक ठरते.