Economic Inequality India : भारतातील आर्थिक विषमता
Indian Economy : भारतात गव्हर्नंसच्या बाबतीत सध्या बोंब आहे. आक्षेपार्ह विषमता दूर करण्याचे काम सरकारचे आहे. पण व्यवस्था उलटे काम करते आहे. विषमता चीड आणते. नेपाळमधील मुलांना याच विषमतेने चीड आणली. भारतात सुद्धा ही चीड आहे.