Global Raisin Market: शेतकऱ्यांनो, जागतिक बेदाणा बाजारपेठ तुम्हाला साद घालतेय...
Raisin Export Update: ‘टेबल ग्रेप्स’प्रमाणे जागतिक बाजारपेठेत बेदाण्यामध्येही भक्कम स्थान निर्माण करण्याची भारताला मोठी संधी आहे. अलीकडेच महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन झाले. त्यात दक्षिणा आफ्रिकेतील जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञ- सल्लागार कोबस बोथमा यांनी बेदाण्याची जागतिक बाजारपेठ व भारताला संधी याबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण सादरीकरण, मार्गदर्शन केले.