Indian Pomegranate Export: अमेरिकेच्या बाजारपेठेत भगव्या डाळिंबाला संधी

Agriculture Market Challenges: भारत हा जगातील सर्वांत मोठा डाळिंब उत्पादक देश असला, तरी अमेरिकेतील भारतीय ताज्या डाळिंबाचा बाजारातील वाटा अद्याप अत्यल्प म्हणजे अंदाजे २ टक्क्यांपेक्षा कमी आहे. याचे कारण उत्पादनाच्या गुणवत्तेचा अभाव नसून, अमेरिकेच्या अत्यंत कठोर आयात नियमांचे पालन, उच्च दर्जाची निर्यात पायाभूत सुविधा आणि स्पर्धात्मक पुरवठा साखळी यांमध्ये ते दडले आहे.
Fresh Indian pomegranate market in the US
Indian pomegranate exports to the United StatesAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com