Dairy Exhibition: इंडियन डेअरी असोसिएशनचे फेब्रुवारीत नवी दिल्लीत प्रदर्शन
Indian Dairy Association: नवी दिल्ली येथे इंडियन डेअरी असोसिएशनच्या वतीने १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ५२ वे डेअरी इंडस्ट्रीजचे प्रदर्शन होणार आहे. हे प्रदर्शन नवी दिल्लीतील यशोभूमी कव्हेंशन सेंटर येथे होणार आहे.