India US Trade Deal: अमेरिकेच्या सवलती कळल्यानंतर व्यापार कराराला अंतिम स्वरूप : मंत्री पीयूष गोयल

India US Trade Agreement: अमेरिकेकडून भारताच्या प्रमुख प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत अधिक सवलतीच्या व्यापार अटी मिळाल्यानंतरच भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले.
India US Trade Deal
US Concessions Key to Finalising India-US Bilateral Trade AgreementAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com