Indian Defence Exports: भारत संरक्षण उत्पादनातील सर्वांत मोठा निर्यातदार होईल: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Rajnath Singh Statement: केंद्र सरकार खासगी उद्योगांना सक्रिय पाठबळ देत असून, भविष्यात भारत संरक्षण उत्पादनातील सर्वांत मोठा निर्यातदार देश बनेल, असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
India to become the biggest arms exporter globallyAgrowon