Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना
Farmer Challenges: ज्या देशाचा अन्नदाता अजूनही विजेसाठी रात्री जागतो, सिंचनासाठी आकाशाकडे पाहतो, शेतात जाण्यासाठी पाणंद रस्त्याची वाट पाहतो आणि आपल्या घामाच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून आंदोलन करतो, त्या देशाला महासत्ता म्हणायचे कसे?