Sugar Stock Limit: साखर विक्रेत्यांवर साठा मर्यादा

Sugar Seller Update: देशात साखरेच्या किरकोळ दरात झालेल्या वाढीनंतर केंद्र सरकारने साखर बाजारावरील नियंत्रण आणखी कडक केले आहे. अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत साखर विक्रेत्यांवर १ ऑगस्टपासून ३० नोव्हेंबरपर्यंत कमाल ४०० टन साठा ठेवण्याची मर्यादा घालण्यात आली आहे.
India sugar stock limit 2026
Sugar inventory limit IndiaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com