Sugar Quota: केंद्राचा २३ लाख टनांचा साखर विक्री कोटा जाहीर
Sugar Market: केंद्राने एप्रिल महिन्यासाठी २३ लाख मेट्रिक टन साखरेचा विक्री कोटा जाहीर केला आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने बुधवारी (ता. २५) यासंदर्भातील आदेश निर्गमित केले.
Government Announces 2.3 Million Ton Sugar Quota for AprilAgrowon