Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ
ISMA Sugar Production Data Analysis: देशात ३० एप्रिलअखेर देशातील एकूण साखर उत्पादन २७५.२८ लाख टनांवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या २५६.४९ लाख टनांच्या तुलनेत सात टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.