Beekeeping India : अॅपिमोंडिया : मधमाशी पालकांचा जागतिक विचारमंच
Apimondia Conference 2025 : मधमाश्या ज्या एकोप्याने आणि आपापली कामे वेळच्या वेळी पार पाडत एका वसाहतीमध्ये राहतात, त्याच प्रमाणे जागतिक स्तरावर विविध देशांचे आणि संपूर्ण सकारात्मक चर्चेचे व्यासपीठ आहे, अॅपिमोंडिया परिषद.