Agriculture Trade: रशियात २० लाख टन क्षमतेचा युरिया प्लांट उभारण्यासाठी करार, शेतमाल निर्यातीचाही अडथळा दूर
India Russia urea plant deal: भारतीय कंपन्यांनी रशियामध्ये युरिया प्लांट उभारण्यासाठी रशियाच्या उरलकेम समुहाशी (Uralchem) करार केला आहे. तसेच बटाटा, डाळिंब निर्यातीशी संबंधित समस्या सोडवण्यावर दोन्ही देशांत सहमती झाली आहे.