Rice Exports: फिलीपिन्स, सेनेगलला तांदूळ निर्यातीचा मार्ग मोकळा, 'अपेडा'कडून नोंदणी सुरु
APEDA Resumes Non Basmati Rice Exports: फिलीपिन्स आणि सेनेगलने तांदळाच्या आयातीवरील निर्बंध उठवल्याने भारतीय निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला असून अपेडाने निर्यात करारांसाठी नोंदणी प्रक्रिया तत्काळ सुरू केली आहे.