Farmers First: शेतकऱ्यांचे हित सर्वोपरि; अमेरिकेच्या ५० टक्के करवाढीविरुद्ध कृषिमंत्री चौहान यांचा निर्धार
Shivraj Singh Chauhan: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आणि रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यामुळे अतिरिक्त 25 टक्के कर लादला असताना, भारताचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.