Veterinary Care: मानवांप्रमाणेच आता पशुधन आणि पाळीव प्राण्यांच्या गंभीर उपचारातही रक्त संक्रमणाचा वापर सुलभ होणार आहे. केंद्र सरकारने प्राण्यांसाठी रक्तपेढी आणि ब्लड ट्रान्सफ्यूजनसाठी नवीन एसओपी जाहीर केल्याने भविष्यकाळात प्राण्यांचे जीव वाचवणे अधिक प्रभावी होणार आहे.