India-New Zealand FTA: भारत- न्यूझीलंड दरम्यान द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण
India New Zealand Economic Relation: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात आज दूरध्वनीवरुन द्विपक्षीय चर्चा झाली आणि त्यानंतर मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन.(Agrowon)