India-New Zealand FTA: भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार लागू, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?
Agricultural Cooperation: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करार लागू झाला आहे. या कराराचा निर्यात, गुंतवणूक आणि कृषी क्षेत्रात सहकार्य वाढण्याचा उद्देश आहे.
India-New Zealand FTA Comes Into Effect on October 20.(Agrowon)