Weather Update: पुढील पंधरवड्यात कमी पावसाची शक्यता
Rainfall deficit: गेले आठवडाभर पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाल्यानंतर आता पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागांत पुढील पंधरवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Below-Normal Rainfall Likely Across Western and Southern IndiaAgrowon