India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता
IMD Weather Forecast: मे महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक (११० टक्क्यांपेक्षा अधिक) पावसाचा अंदाज आहे. १९७१ ते २०२० या काळातील आकडेवारीचा विचार करता मे महिन्यात देशात ६१.४ मिलीमीटर पाऊस पडतो.
Above-Normal Rainfall Likely Across India in MayAgrowon