Maize Export: मका निर्यातीत वाढ; भाव कमी असल्याने शेजारच्या देशांकडून मागणी
USDA Forecast: देशात मक्याचे भाव गेले वर्षभर कमी आहेत. शेजारच्या देशांना भारताचा मका इतर देशांच्या तुलनेत स्वस्त पडत आहे. त्यामुळे मक्याची निर्यात वाढत आहे. यंदा भारताची मका निर्यात २४ लाख टनांपर्यंत पोहोचेल.