National Water Safety Campaign: केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जलसुरक्षा मोहिमेचा शुभारंभ
MGNREGA: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीत राष्ट्रीय जलसुरक्षा मोहिमेचा शुभारंभ केला. मनरेगा कायद्यात बदल करून आता ग्रामीण भागात पाणी संरक्षण आणि साठवणुकीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.