Natural Farming Campaign: अडीच हजार कोटींचे अभियान केंद्र सरकार राबविणार; २३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार प्रारंभ
Indian Agriculture: देशात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार नैसर्गिक शेती अभियान राबविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २३ ऑगस्ट रोजी अभियानाला प्रारंभ होणार आहे.