Kharif Foodgrain Production: खरिपात १६७१ लाख टन उत्पादन अपेक्षित : कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

El Nino Impact: ‘एल निनो’चा उपद्रव आणि दुष्काळी स्थिती असली तरी २०२६-२७ खरीप हंगामात १६७१.४३ लाख टन धान्योत्पादन होईल. हे उत्पादन गत पाच वर्षांच्या सरासरीच्या ९७.६७ लाख टनांनी वाढीव असेल, असा प्राथमिक अंदाज केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी (ता. २६) जाहीर केला.
Kharif Foodgrain Production
India Expects 1,671.43 Lakh Tonnes of Kharif Foodgrain ProductionAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...