Import Duty: पिवळा वाटाणा आयातीवर ३० टक्के शुल्क; कडधान्याचे भाव कमी झाल्याने सरकारचा निर्णय
Yellow Pea: केंद्र सरकारने अखेर पिवळ्या वाटाण्याची शुल्कमुक्त आयात बंद करून ३० टक्के शुल्क लागू केले. आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या वाटाण्याचे भाव ऑगस्टपासून २३ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत.