Sugarcane Price Hike: शेतकरी संघटना वाहताहेत सरकारचे ओझे
Sugar Farmer Crisis: केंद्र सरकार राज्यातील महत्त्वाच्या उद्योगाबाबत राज्य सरकारला दाद देत नाही. येथील कारखानदारीतील तज्ज्ञ लोकांना हिंग लावत नाही. मग करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर कथित शेतकरी संघटनांनी ऊसदराबरोबरच साखर दर वाढीचेही लोढणे गळ्यात बांधून घेतले आहे.
Role of farmer unions in agricultural policyAgrowon