Organic Sugar Export: आता परदेशात जाणार भारताची सेंद्रिय साखर, ५० हजार टनांपर्यंत निर्यातीला परवानगी
Sugar Export News India: केंद्र सरकारने सेंद्रिय साखरेच्या दरवर्षी ५० हजार टनांपर्यंत निर्यातीला परवानगी दिली आहे. अशा साखरेला परदेशातून मोठी मागणी आहे.