Indian Agriculture: शेतीमध्ये गुंतवणूक करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi: भारत हा जगातील मोठा देश असूनही जागतिक कृषी निर्यातीमध्ये भारताचा वाटा केवळ २ टक्के आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. देशातील नागरिकांनी शेतीकडे अधिक लक्ष द्यावे.
India's Share in Global Agricultural Exports Is Just 2%: PM ModiAgrowon