India GDP Growth: भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्के दराने वाढेल, 'ट्रम्प टॅरिफ'चा परिणाम संपुष्टात, 'आयएमएफ'चा अंदाज काय सांगतो?
Indian Economy Growth Forecast: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडीपी वाढ ७.३ टक्के दराने राहण्याचा सुधारित अंदाज जारी केला आहे.