Hydrogen Train: भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन धावली
Indian Railways: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. १७) जिंद येथून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या भारतातील पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यामुळे हायड्रोजन तंत्रज्ञानावर रेल्वे चालवणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे.
India Launches Its First Hydrogen-Powered TrainAgrowon