Fertiliser Subsidy: आर्थिक संकटाची चाहूल?; खत अनुदानाचा भार ७० हजार कोटींनी वाढणार, देशात किती खत साठा शिल्लक?
Kharif Season Fertiliser Availability: पश्चिम आशियातील संकटामुळे खरिपावर काही प्रमाणात खत टंचाईचे सावट असून, २०२६-२७ या वर्षात सरकारचा खत अनुदानावरील खर्च ७० हजार कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.