Economic Challenges: अमेरिका व चीनने व्यापारयुद्धात केलेल्या तात्पुरत्या युद्धविरामामुळे निर्माण होणाऱ्या नव्या आर्थिक आणि भू-राजकीय आव्हानांना सामोरे जाताना भारताची कसोटी लागणार आहे. जगाला आपल्याकडेच बघावे लागेल असे आपण काय करु शकतो, याचा भारताला या निमित्ताने नव्याने विचार करावा लागणार आहे.