Duty Free Cotton Import: केंद्र सरकारने शुल्कमुक्त कापूस आयातीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. कापूस आयातीवर आता डिसेंबरपर्यंत कोणतेही शुल्क लागणार नाही. त्यामुळे आयात वाढून देशातील तेजीला लगाम बसू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.