India EU Free Trade Agreement: भारत- युरोपियन युनियन करार म्हणजे ‘मदर ऑफ ऑल डील’- पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi Announcement: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील कराराची जगभरात चर्चा ‘मदर ऑफ ऑल डील’ म्हणून होत असल्याचे म्हटले आहे.