India EU FTA Benefit Maharashtra: भारत-युरोपियन युनियन करारामुळे शेतमाल निर्यातीला संधी- मुख्यमंत्री फडणवीस
Opportunities For Maharashtra Textile Industry: भारत- युरोपियन युनियन यांच्यातील करारामुळे कापड अभियांत्रिकीसह शेतकरी आणि कृषी मूल्य साखळ्यांना मोठा फायदा होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.