Ethanol Blending: इथेनॉलमुळे १९.३ अब्ज डॉलर्स परकीय चलनाची बचत, शेतकऱ्यांचाही फायदा : पुरी
Hardeep Singh Puri India Energy Week Speech: इथेनॉलमुळे भारताने १९.३ अब्ज डॉलर्सची परकीय चलनाची बचत केली आहे. तर यातून शेतकऱ्यांना मागील दशकभरात १५ अब्ज डॉलर्स मिळाले असल्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी.(Agrowon)