India’s Dependence On Imports: सोनाराने टोचले कान; पण फलित काय?
Cheap Imports vs Self-Reliance: देशातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी विदेशातील स्वस्त आयात तत्कालीक प्रभावी इलाज वाटू शकतो. देशात उत्पादन वाढविण्यासाठी धोरणात्मक घाट घालण्यापेक्षा धोरणकर्त्यांसाठीही ते सहज सोपे असते.
India’s Growing Dependence on Edible Oil Imports Raises ConcernsAgrowon