Edible Oil Import: खाद्यतेल आयातीवर १.७५ लाख कोटी खर्च
Oilseed Cultivation Issue: देशाने २०२५-२६ मध्ये खाद्यतेल आयातीवर सुमारे १.७५ लाख कोटी रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. स्वस्त खाद्यतेल आयातीला परवानगी दिल्यामुळे देशातील तेलबिया लागवड मागे पडली.
India Likely to Spend ₹1.75 Lakh Crore on Edible Oil Imports in 2025-26Agrowon