Edible Oil Import Cost: खाद्यतेल आयातखर्चात २० टक्क्यांची वाढ
SEA Projects: भारताच्या खाद्यतेल आयात खर्चात चालू तेलवर्षाच्या (नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६) पहिल्या आठ महिन्यांत सुमारे २०.२ टक्क्यांनी वाढ झाली असून, वर्षअखेरीस ते १.७५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज ‘सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने (एसईए) व्यक्त केला आहे.