Digital Transactions: डिजिटल व्यवहार अधिक पारदर्शक करा
Transparent Payments: देशातील डिजिटल व्यवहार अधिक सुलभ, पारदर्शक आणि व्यापारी-अनुकूल करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन (ऑल इंडिया)’ने केंद्र सरकारकडे केली आहे.
Call for Transparent and Simplified Digital Transactions in IndiaAgrowon