Crude Oil Import: कच्च्या तेलाच्या आयात खर्चात ४७ टक्क्यांनी वाढ

India Economy: पश्चिम आशियातील तीव्र संघर्ष आणि इंधनाच्या दरातील वाढीमुळे सप्टेंबरमध्ये भारताच्या कच्च्या तेलाच्या आयात खर्चात ४७ टक्क्यांची वाढ झाली. परिणामी, कच्च्या तेलाच्या आयातीवरील खर्च १५.४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
Crude Oil Import
India Sees Sharp Increase in Crude Oil Import Spending in SeptemberAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com