Women Empowerment: महिलांच्या आर्थिक सक्षमतेकडे द्या लक्ष
Women Farmers Day: १५ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय महिला किसान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ग्रामीण महिला शेतकऱ्यांचे कृषी, पशुपालन आणि कुटुंबातील योगदान अधोरेखित करून त्यांना समान संधी मिळाव्यात यासाठी हा दिवस महत्त्वपूर्ण ठरतो.