Indian Economy: डॉ.आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे भारत चौथी अर्थव्यवस्था
Ambedkar Vision: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातला. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून, लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.