India Bangladesh Trade: बांगलादेश भारतातून ५० हजार टन तांदूळ खरेदी करणार
India Bangladesh Relations: भारत- बांगलादेश यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अशा परिस्थितीत बांगलादेशने भारताकडून ५० हजार टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस. (Source- X)