India Bangladesh Relations: बांगलादेशातील आगीची झळ
Electoral Politics: बांगला देशाविषयीच्या सामोपचाराच्या मुत्सद्देगिरीला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची झळ बसणार नाही, याची काळजी विविध पक्षीय नेत्यांना घ्यावी लागणार आहे. बांगला देशासोबत कमकुवत होत चाललेल्या भारताच्या सौहार्दाचा लाभ पदरी पाडून घेण्यासाठी चीन, अमेरिका आणि पाकिस्तान टपून बसले आहेत.