India Bangladesh Relations: बांगला देशकडून संतुलित नीतीचे संकेत
Bangladesh foreign policy: शेख हसीना सरकारच्या काळात भारत आणि बांगला देश यांच्यात सलोख्याचे संबंध होते. दोन देशांत राजनैतिक सहकार्य, सीमा सुरक्षा, आतंकवाद विरोधी सहकार्य, व्यापार आणि ऊर्जा या क्षेत्रात सकारात्मक स्थिती होती. मात्र आता बीएनपी सत्तेत आल्याने भारत बांगला देशाच्या संबंधामध्ये व्यापक परिवर्तन येऊ शकते.
Impact of BNP government on India Bangladesh relationsAgrowon