Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा
Cotton Import: केंद्र सरकारने कच्च्या कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिल्याने देशातील कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहेत. खासदार रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे शेतकऱ्यांना आधार देण्याची मागणी केली आहे.