India Agriculture Growth: भारताच्या शेती क्षेत्राची १० वर्षांत ४.४२ टक्के दराने वाढ, चीनला मागे टाकले- नीती आयोग
NITI Aayog Agriculture Report: कोरोना सारख्या महामारीच्या प्रतिकूल परिस्थितीतही देशाला शेती क्षेत्रानेच देशाला तारले, असे नीती आयागाने त्यांच्या अहवालात म्हटले आहे.
भारताच्या शेती क्षेत्राची १० वर्षांत ४.४२ टक्के दराने वाढ झाली आहे. (Agrowon)