Dam Safety: देशातील ७६३ धरणांचे बळकटीकरण होणार : मंत्री सी. आर. पाटील
Infrastructure Development: हवामान बदलामुळे अतिपाऊस, ढगफुटी, महापूराचे धोके वाढले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापनात आता धरण सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे लागेल.
736 Dams Across India to Be Strengthened at a Cost of Rs 10,211 CroreAgrowon