Orange Cultivation : संत्रा उत्पादकांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्राला मान्यता द्या
Orange Farming : राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड क्षेत्र आहे. यातील सर्वाधिक एक लाख हेक्टर संत्रा लागवड ही एकट्या अमरावती जिल्ह्यात आणि त्यातही वरुड, मोर्शी या दोनच तालुक्यांत आहे.